¡Sorpréndeme!

तरुणींना लाजवेल असा ऐश्वर्या नारकर यांचा उत्साह | Aishwarya Narkar Evergreen Look | Lokmat Filmy

2021-08-24 2 Dailymotion

मराठी मालिका, सिनेमे आणि नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटोंवरुन पाहायला मिळतं.अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या ऐश्वर्या नारकर यांच खूप मोठं फॅन फॉलोविंग आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्मॉल स्क्रिनवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत अथर्वच्या आईची आणि अनन्याच्या सासूची भूमिका साकारत आहेत.

#AishwaryaNarkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber